-
‘स्टार्सट्रकः कन्फेशन ऑफ अ टीव्ही एक्झिक्युटिव्ह (Starstruck: Confessions of a TV Executive)’ या पीटर मुखर्जी यांच्या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
भारतातील त्यांच्या उपग्रह दूरचित्रवाणी उद्योगातील अनुभवांचे कथन तसेच या क्षेत्रात वर्षानुवर्षे होत असलेल्या बदलांची दखल म्हणून सदर पुस्तक सादर करण्यात येत आहे.
-
मुखर्जी यांनी स्टार इंडियाच्या माजी मुख्य कार्यकारी पदाचा कार्यभार सांभाळला आहे.