• अभिनेत्री-निर्माता म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या प्रियांका चोप्रा जोनासच्या 'अनफिनिशड (Unfinished)' नावाच्या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पुस्तकाचे प्रकाशन मायकेल जोसेफद्वारे करण्यात आले आहे.

  • अभिनेत्री आणि निर्माता म्हणून प्रियांका चोप्राच्या २० वर्षांच्या कारकीर्दीचा तसेच युनिसेफची सद्भावना दूत म्हणून तिने केलेल्या कार्याचा समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे.