• 'बिलीव्ह - व्हॉट लाईफ अँड क्रिकेट टॉट मी (Believe – What Life and Cricket Taught Me)' हे सुरेश रैनाचे आत्मचरित्र मे २०२१ मध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • रैना आणि क्रीडा लेखक भरत सुंदरसान यांनी हे पुस्तक लिहीले आहे.

  • पेंग्विन इंडिया या प्रतिष्ठित पब्लिशिंग हाऊसद्वारे हे चरित्र प्रकाशित करण्यात येणार आहे.