-
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यामार्फत ‘ए प्रॉमिस्ड लँड (A Promised Land)’ नावाच्या आपल्या पुस्तकाची घोषणा करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
७६८ पृष्ठसंख्या असलेले हे पुस्तक नोव्हेंबर २०२० मध्ये 'पेंग्विन रँडम हाऊस (Penguin Random House)' द्वारे प्रकाशित करण्यात येईल
-
१७ नोव्हेंबर २०२० रोजी सदर पुस्तकाचे २५ भाषांमध्ये प्रकाशन करण्यात येणार आहे.
-
सदर पुस्तकात त्यांनी आपल्या सुरुवातीच्या राजकीय जीवनाबद्दल, २००८ सालामधील त्यांची अध्यक्षीय मोहीम आणि २०११ मध्ये ओसामा बिन लादेनच्या मृत्यूशी संबंधित असलेल्या गोष्टींबाबत लिखाण केले आहे.