• उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू यांच्यामार्फत ज्येष्ठ पत्रकार रमेश कंदुला लिखित आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री श्री. एन. टी. रामाराव यांचे ‘मॅव्हरिक मसीहा (Maverick Messiah)’ नावाचे राजकीय चरित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • एन. टी. रामाराव यांनी प्रादेशिक पक्षासह सुरुवात करत राजकारणात प्रवेश केला होता. 

  • सुमारे ९ महिन्यांच्या कालावधीत त्यांना मिळालेल्या नाट्यमय यशामुळे राष्ट्रीय राजकारणाला नवी दिशा मिळाली होती.