• गोव्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांच्यामार्फत ‘मनोहर पर्रीकर - ऑफ द रेकॉर्ड (Manohar Parrikar – Off the Record)’ नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • ज्येष्ठ पत्रकार वामन सुभा प्रभू यांनी सदर पुस्तकाचे लेखन केले आहे.

  • हे पुस्तक म्हणजे श्री. प्रभू यांच्या दिवंगत पर्रीकरांसोबतच्या आठवणींचा संग्रह आहे.

  • सदर पुस्तकात लेखकाने स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे यथार्थ वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे.