• MDH मसालाचे मालक ‘महाशय’ धरमपाल गुलाटी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • गुलाटी यांचा जन्म १९२३ मध्ये पाकिस्तानच्या सियालकोट येथे झाला होता.

  • ते ‘दालाजी’ आणि ‘महाशयजी’ या नावांनी देखील प्रसिद्ध होते.

  • २०१९ मध्ये भारत सरकारमार्फत त्यांना देशातील तिसर्‍या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'पद्मभूषण' देऊन सन्मानित करण्यात आले होते.