-
सुप्रसिद्ध हिंदी लेखक अखिल भारतीय रेडिओ (All India Radio - AIR) मधुकर गंगाधर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
नव कथा चळवळीमधील प्रमुख कथाकार म्हणून ते प्रख्यात होते.
-
अलाहाबादमधील ऑल इंडिया रेडिओचे संचालक आणि दिल्ली आकाशवाणीचे उपसंचालक म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता.
-
‘मोतीयो वाले हाथ’, ‘हिरन की आँखें’ ही त्यांची काही प्रसिद्ध कार्ये आहेत.
AIR बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: AIR म्हणजेच All India Radio अर्थात अखिल भारतीय रेडिओ होय.
-
स्थापना वर्ष: १९३६ साली स्थापना. तसेच १९५७ पासून आकाशवाणी म्हणून नावारूपास आले.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे AIR च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
ब्रीदवाक्य: 'बहुजनहिताय बहुजनसुखाय' हे AIR चे ब्रीदवाक्य आहे.