-
मोहम्मद हमीद अन्सारी यांनी लिहीलेल्या ‘बाय मेनी अ हॅपी अॅक्सिडंट: रिकलेक्शन्स ऑफ अ लाईफ (By Many a Happy Accident: Recollections of a Life)’ नावाच्या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
मोहम्मद हमीद अन्सारी हे २००७ ते २०१७ पर्यंत सलग २ वेळा भारताचे उपराष्ट्रपती तसेच राज्यसभेचे अध्यक्ष होते.
-
त्यांनी संयुक्त अरब अमिराती, अफगाणिस्तान, इराण आणि सौदी अरेबियामध्ये राजदूत म्हणून काम पाहिले होते.