• केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री श्री. प्रह्लादसिंग पटेल यांच्या हस्ते राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली, संस्कृती मंत्रालय आणि गुगल कला व संस्कृती यांच्या संयुक्त विद्यमाने 'लाइफ इन मिनीएचर (Life in Miniature)' प्रकल्पाचे व्हर्च्युअली अनावरण करण्यात आले आहे.

लाइफ इन मिनीएचर (Life in Miniature)' प्रकल्पाबाबत महत्वपूर्ण माहिती

  • गूगल आर्ट्स अँड कल्चर अ‍ॅपवर ऑनलाईन प्रेक्षक पारंपारिक भारतीय पद्धतीसह रचना केलेली प्रथम संवर्धित वास्तविकता-समर्थित आर्ट गॅलरीचा (Augmented Reality-powered art gallery) अनुभव घेऊ शकतात.

  • निसर्ग, प्रेम, उत्सव, विश्वास आणि सामर्थ्यासह मानवी नातेसंबंधाच्या ५ सार्वत्रिक थीमसह दर्शविलेल्या कलाकृती सादर केल्या आहेत.