-
फॉर्म्युला - १ जागतिक चॅम्पियन असणाऱ्या लुईस हॅमिल्टनने नुकताच 'BBC स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर (BBC Sports Personality of the Year)' पुरस्कार २०२० जिंकला आहे.
ठळक मुद्दे
-
३५ वर्षीय लुईस हॅमिल्टनला या पुरस्काराने गौरविण्याची ही दुसरी वेळ आहे.
-
यापूर्वी २०१४ मध्ये त्याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
इतर पुरस्कार विजेते
-
वर्षातील सर्वोत्तम प्रशिक्षक (Coach of the Year): जर्गन क्लोप (फुटबॉल)
-
वर्षातील सर्वोत्तम संघ (Team of the Year): लिव्हरपूल एफसी
-
हेलन रोलासन पुरस्कार (Helen Rollason Award): कॅ. सर टॉम मूर
-
तज्ञांचा विशेष पॅनेल पुरस्कार (Expert Special Panel Award): मार्कस रॅशफोर्ड
-
अनसंग हीरो (Unsung Hero): एसजीटी मॅट रतना
-
कॅप्टन टॉम यंग अनसंग हीरो (Captain Tom Young Unsung Hero): टोबियस वेलर
-
यंग स्पोर्ट्स पर्सनालिटी ऑफ द इयर (Young Sports Personality of the Year): अँड्रिया स्पेंडोलिनी-सिरिएक्स (ब्रिटीश डायव्हर)