• प्रख्यात ओडीसी शास्त्रीय नर्तिका लक्ष्मीप्रिया महापात्रा यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • पुरी येथील अन्नपूर्णा थिएटरमध्ये १९४७ साली त्यांनी आपल्या नृत्य कारकीर्दीची सुरुवात केली होती.

  • त्यांनी ४ ओडिया चित्रपटांमध्येही भूमिका केल्या आहेत.