-
FIFA च्या ताज्या क्रमवारीत भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघ १०४ व्या स्थानावर विराजमान झाला आहे.
ठळक मुद्दे
-
ऑक्टोबर २०२० च्या क्रमवारीत भारतीय संघ १०८ व्या स्थानावर होता.
-
बेल्जियम सध्या जागतिक क्रमवारीमध्ये आघाडीवर आहे.
-
त्यानंतर फ्रान्स, ब्राझील, इंग्लंड, पोर्तुगाल आणि स्पेन यांचा क्रमांक लागतो.
-
क्रमवारीमध्ये अर्जेटिना सातव्या तर उरुग्वे आठव्या स्थानावर विराजमान आहे.
FIFA बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: FIFA म्हणजेच Fédération Internationale de Football Association अर्थात आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटना होय.
-
अध्यक्ष: जियानी इन्फॅंटिनो हे सध्या FIFA च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: २१ मे १९०४ रोजी FIFA ची स्थापन करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: झुरिच, स्वित्झर्लंड हे FIFA च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
सदस्यत्व: २११ राष्ट्रीय संघटना FIFA च्या सदस्य आहेत.
-
ब्रीदवाक्य: 'For the Game. For the World.' हे सदर संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.