• कुवेम्पू यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा २०२० सालाचा 'कुवेम्पू राष्ट्रीय पुरस्कार (Kuvempu Rashtriya Puraskar)' नुकताच प्रख्यात ओडिया कवी डॉ. राजेंद्र किशोर पांडा यांना प्रदान करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • पांडा यांनी जवळपास १६ काव्यसंग्रह तसेच १ कादंबरी प्रकाशित केली आहे.

पुरस्कार प्राप्त

  • गंगाधर राष्ट्रीय पुरस्कार (२०१०)

  • साहित्य अकादमी पुरस्कार (१९९५)

  • डी. लिट., संबलपूर विद्यापीठ