-
चित्रपट निर्माता असणाऱ्या गुनीत मोंगा यांना 'नाईट ऑफ दि ऑर्डर ऑफ आर्ट्स आणि लेटर्स' सन्मान (Knight of the Order of Arts and Letters) प्रदान करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुरस्कार फ्रेंच सरकारचा मानाचा असा सर्वोच्च क्रमांकाचा सन्मान आहे
-
यापूर्वी मेरील स्ट्रीप, लिओनार्डो डिकॅप्रिओ तसेच ब्रूस विलिस यांसारख्या बड्या हॉलिवूड अभिनेत्यांना सदर पुरस्कार देण्यात आला आहे.