-
केरळ उच्च न्यायालयाच्या माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती के. के. उषा यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
१९९१ ते २००० या कालावधीमध्ये त्यांनी न्यायाधीश म्हणून काम पाहिले होते.
-
केरळ उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदावर २००० ते २००१ या कालावधीत त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
-
न्यायमूर्ती उषा तेव्हा बारमधून उच्च न्यायालयाच्या न्यायमंडळात रुजू होणाऱ्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनल्या होत्या.