-
स्टार शेफ विकास खन्ना यांनी 'किचन्स ऑफ ग्रॅटिट्यूड (Kitchens of Gratitude)' नावाच्या पुस्तकाचे लेखन केले आहे
ठळक मुद्दे
-
सदर पुस्तकात त्यांनी आपल्या 'फीड इंडिया (Feed India)' उपक्रमाबद्दल सविस्तर लेखन केले आहे.
-
'फीड इंडिया उपक्रम (Feed India Initiative)' हा जगातील सर्वात मोठा खाद्य पुरवठा करणारा कार्यक्रम आहे.
-
त्याअंतर्गत वंचितांना जेवण देण्याचे कार्य करण्यात येते. कोविड-१९ महामारीच्या काळात त्यांचा हा स्तुत्य उपक्रम सुरु आहे.
-
२०२१ सालामध्ये हे पुस्तक प्रसिद्ध होईल अशी अपेक्षा आहे.
-
ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांना २०२० वर्षाच्या 'एशिया गेम चेंजर पुरस्काराने (Asia Game Changer Award)' गौरविण्यात येणार आहे.