-
कावेरी बामझाई यांनी लिहीलेल्या 'द थ्री खान्स: अँड द इमर्जन्स ऑफ न्यू इंडिया (The Three Khans: And the Emergence of New India)' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुस्तकात त्यांनी ३ खान अर्थात आमीर, शाहरुख आणि सलमान खान यांच्या कारकीर्दीबाबत वर्णन केले आहे.