• प्रसिद्ध पत्रकार आणि लेखक चिदानंद राजघट्टा यांच्या 'कमला हॅरिस: फेनोमिनल वुमन (Kamala Harris: Phenomenal Woman)' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचे हे चरित्र आहे.

  • सदर पुस्तकात कमला हॅरिस यांच्या जीवनातील अनेक प्रसंग चित्रित केले आहेत.