- संरक्षण आणि स्थायी समितीचे अध्यक्ष खासदार जुअल ओराम यांच्यामार्फत ‘टर्न अराऊंड इंडिया : २०२० - सरमाउंटिंग पास्ट लिगसी (Turn Around India: 2020 - Surmounting Past Legacy)’ नावाच्या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुस्तकाच्या माध्यमातून जनतेत आर्थिक जागरूकता निर्माण करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.
-
आर. पी. गुप्ता यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे.