-
डॉ. राजीव निगम यांची नुकतीच 'फोरमिनिफेरल संशोधनातील उत्कृष्टतेसाठी (Excellence in Foraminiferal Research)' २०२२ सालच्या 'जोसेफ ए. कुशमन पुरस्कारासाठी (Joseph A. Cushman Award)' निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
डॉ. निगम हे CSIR-राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थेमधील (National Institute of Oceanography - NIO) माजी मुख्य शास्त्रज्ञ आहेत.
-
या प्रतिष्ठीत पुरस्कारासाठी निवड झालेले डॉ. निगम हे प्रथम भारतीय नागरिक ठरले आहेत.