-
मल्याळम लेखक एस हरीश यांनी त्यांच्या 'Moustache' नावाच्या कादंबरीसाठी साहित्याचे २०२० साठीचे 'जेसीबी पारितोषिक (JCB Prize)' जिंकले आहे.
ठळक मुद्दे
-
जयश्री कलाथिल यांनी सदर पुस्तक इंग्रजीत अनुवादित केले आहे.
-
हार्परकॉलिन्स इंडियामार्फत (HarperCollins India) सदर पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.
-
साहित्यातील जेसीबी पुरस्कार हे भारतातील सर्वात श्रीमंत साहित्यिक पुरस्कार म्हणून ओळखले जातात.