• पत्रकार पी. साईनाथ यांना नुकतेच २०२१ सालचे 'फुकुओका ग्रँड प्राईज (Fukuoka Grand Prize)' जाहीर करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • पी. साईनाथ हे एक बांधील पत्रकार असून त्यांनी भारतातील खेड्यांची शेती विकसित करण्यावर भर दिला आहे.

  • जपानच्या फुकुओका शहर आणि 'फुकुओका सिटी इंटरनॅशनल फाऊंडेशनमार्फत (Fukuoka City International Foundation)' सदर पुरस्काराची स्थापना करण्यात आली आहे.

  • व्यक्ती तसेच संस्थांच्या आशियाई संस्कृती जपण्याच्या उल्लेखनीय कार्यांचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो.