• मध्य प्रदेश राज्य सरकारमार्फत सुरू करण्यात आलेल्या ‘जलाभिषेकम (Jalabhishekam)’ नावाच्या जलसंधारण अभियानाचे उद्घाटन केंद्रीय संरक्षणमंत्री श्री. राजनाथ सिंग यांच्या हस्ते व्हर्च्युअली करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर अभियानांतर्गत जवळपास ५७००० हून अधिक पाण्याच्या रचनांचे बांधकाम करण्यात आले आहे.