ठळक मुद्दे

  • महाराष्ट्र कारागृह विभागामार्फत आपल्या 'तुरूंग पर्यटन (Jail Tourism)' उपक्रमाचे अनावरण पुण्यातील १५० हून अधिक वर्षे जुन्या येरवडा मध्यवर्ती कारागृहापासून करण्यात आले आहे.

  • विद्यार्थ्यांना ऐतिहासिक अनुभवांबद्दल जाणून घेण्याच्या उद्देशाने सदर उपक्रम सुरू करण्यात आला आहे.