-
आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री श्री. वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्या हस्ते नुकतेच 'जगन्ना विद्या कनुका (Jagananna Vidya Kanuka)' नावाच्या योजनेचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
राज्यातील गरीब मुलांमध्ये शालेय उपकरणांचे वाटप करण्यासाठी ‘जगन्ना विद्या कनुका’ ही नूतन योजना सुरू करण्यात आली आहे.
-
सदर योजनेंतर्गत सुमारे ६५० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
आंध्र प्रदेश राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी आंध्र प्रदेश राज्याची स्थापना झाली होती.
-
राज्यपाल: विश्वभूषण हरीचंदन हे सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यमंत्री: वाय. एस. जगनमोहन रेड्डी हे सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.
-
भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने आंध्र प्रदेश राज्य देशात ७ व्या क्रमांकावर आहे.