-
इटालियन लेखक अल्फ्रेडो कोवेली यांच्या मुले आणि तरुण इ. साठीच्या 'वाहना मास्टरक्लास (Vahana Masterclass)' नावाच्या नवीन पुस्तकाचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
'स्कॉलस्टिक इंडियाद्वारे (Scholastic India)' सदर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
-
आपल्या भारतीय संस्कृती तसेच पौराणिक कथांमध्ये अल्फ्रेडोला प्रचंड उत्सुकता होती.
-
या प्रेरणेमुळेच त्यांनी मुलांसाठी आराध्य दैवत गणपतीवर कथा लिहीण्यास सुरुवात केली होती.