• पुरस्कारप्राप्त लेखक इर्विन अ‍ॅलन सीली यांच्या ‘असोका: ए सूत्र (ASOCA: A Sutra)’ नावाच्या नवीन कादंबरीचे प्रकाशन होणार आहे.

ठळक मुद्दे

  • इतिहासातील महान व्यक्तिमत्व असणाऱ्या सम्राट अशोकावर आधारित ही एक अभ्यासपूर्ण कादंबरी आहे.

  • बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी सम्राट अशोकाने केलेल्या प्रयत्नांचा सखोल उल्लेख या कादंबरीत करण्यात आला आहे.

  • सदर कादंबरीचे प्रकाशन 'पेंग्विन रँडम हाऊस इंडियामार्फत (Penguin Random House India)' करण्यात येणार आहे.