• अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासामार्फत तमिळनाडूमधील जातविरोधी कार्यकर्ती आणि मानवाधिकार बचावकार गौसल्य शंकर यांना आंतरराष्ट्रीय महिला व साहसी ( International Woman of Courage - IWOC) पुरस्कारासाठी नामांकन देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • चेन्नई येथे आयोजित कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.