-
केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरीयांल 'निशंक' यांना २०२१ सालचे 'आंतरराष्ट्रीय अजिंक्य सुवर्णपदक (International Invincible Gold Medal)' जाहीर करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
लेखन, सामाजिक तसेच प्रतिष्ठित सार्वजनिक जीवनातून मानवतेसाठी कमालीची बांधिलकी आणि उल्लेखनीय सेवा इ. बद्दल त्यांना ओळखले जाते.
-
डॉ. टोनी नाडर यांच्या नेतृत्वात उच्चस्तरीय समितीमार्फत विचारविनिमय केल्यानंतर सदर निर्णय घेण्यात आला आहे.