• ४८ व्या आंतरराष्ट्रीय एम्मी पुरस्कार (International Emmy Awards) २०२० मध्ये नेटफ्लिक्स शो 'दिल्ली क्राईमने (Delhi Crime)' सर्वोत्कृष्ट नाटक मालिका (Best Drama Series) पुरस्कार जिंकला आहे.

ठळक मुद्दे

  • आंतरराष्ट्रीय एम्मी पुरस्कार जिंकणारी 'दिल्ली क्राईम' ही भारतातील पहिली वेब-सिरीज ठरली आहे.

  • सदर शोचे लेखन व दिग्दर्शन रिची मेहता यांनी केले असून यामध्ये अभिनेत्री शेफाली शाह मुख्य भूमिकेत आहेत.