-
नितीन राकेश आणि जेरी विंड यांनी नुकताच 'इंटरनॅशनल बिझनेस बुक ऑफ द इयर अवॉर्ड (International Business Book of the Year Award) २०२१' जिंकला आहे.
ठळक मुद्दे
-
सदर लेखकांनी प्रकाशित केलेल्या 'ट्रान्सफॉर्मेशन इन टाईम्स ऑफ क्राइसिस (Transformation in Times of Crisis)' या पुस्तकाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.