-
इंग्रजीमध्ये भाषांतरित झालेल्या आपल्या पहिल्या 'अॅट नाईट ऑल ब्लड इज ब्लॅक (At Night All Blood Is Black)' नावाच्या कादंबरीसाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकणारा डेव्हिड डियोप हा पहिला फ्रेंच कादंबरीकार ठरला आहे.
ठळक मुद्दे
-
आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा पूर्वी मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार म्हणून ओळखला जात होता.
-
२००५ पासून सदर पुरस्कार वितरित करण्यात येतो.
-
अल्बेनियन लेखक इस्माईल कादारे यांनी हा पहिला पुरस्कार जिंकला होता.