-
सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयांतर्गत (Ministry of Statistics and Programme Implementation - MOSPI) राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयातर्फे (National Statistical Office - NSO) जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या प्रगत अंदाजानुसार चालू आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये भारताच्या GDP मध्ये ७.७ टक्क्यांनी घसरण होण्याची अपेक्षा आहे.
ठळक मुद्दे
-
आर्थिक वर्षाच्या GDP चा पहिला आगाऊ अंदाज केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधी जाहीर करण्यात येतो.
-
सदर संकलित करण्यात आलेली माहिती अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेस सहाय्यभूत ठरते.