ठळक मुद्दे
-
राष्ट्रीय उपयोजित अर्थशास्त्र संशोधन परिषदेमार्फत (National Council of Applied Economic Research - NCAER) आर्थिक वर्ष २०२१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ७.३% नी संकोचण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
-
दिल्लीस्थित आर्थिक विचार गटातर्फे नुकताच भारतीय अर्थव्यवस्थेचा मध्यवर्ती आढावा व्हर्च्युअली जाहीर करण्यात आला आहे.