• पत मानांकन संस्था ICRA मार्फत भारताच्या आर्थिक वर्ष २०२१ च्या GDP तील संकुचिततेच्या अंदाजास पूर्वीच्या ९.५ टक्क्यांवरून सध्या ११ टक्क्यांवर आणण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • आकुंचन होण्यामागील मुख्य कारण म्हणजे भारतातील कोविड-१९ प्रकरणांमध्ये होणारी बेसुमार वाढ ही आहे.

ICRA बाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: १९९१ साली ICRA ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: गुरगाव हे ICRA च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • सेवा प्रदान कार्य: पत मानांकन सुविधा आणि आर्थिक सल्लागार अशा स्वरूपात ICRA मार्फत सेवा प्रदान करण्यात येतात.