-
इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्च (India Ratings and Research - Ind-Ra) मार्फत आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी भारताचा GDP दर -७.८ टक्के इतका राहील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
सदरचा कमी आकुंचन दर प्रामुख्याने कोविड - १९ मुळे सुलभता आणल्यामुळे तसेच दुसऱ्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा जास्त पुनर्प्राप्तीमुळे वर्तविला गेला आहे.
-
आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारताचा GDP दर ९.६% ने वाढण्याचा अंदाजही Ind-Ra मार्फत वर्तविण्यात आला आहे.