-
एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जमार्फत (S&P Global Ratings) कोविड-१९ या साथीच्या आजारामुळे आर्थिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये GDP दर ९% ने संकुचित होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी S&P Global Ratings मार्फत GDP दर ६% आणि आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी GDP दर ६.२% राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जबाबत (S&P Global Ratings) महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: S&P Global Ratings म्हणजेच पूर्वी ओळखली जाणारी Standard & Poor’s ही पत मानांकन संस्था होय.
-
स्थापना वर्ष: १८६० साली S&P Global Ratings ची स्थापना झाली होती.
-
संस्थापक: हेन्री वर्णम पुअर यांनी या संस्थेची स्थापना केली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे S&P Global Ratings च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
अध्यक्षः जॉन बेरीसफोर्ड हे सध्या कंपनीच्या अध्यक्षपदावर विराजमान आहेत.