-
आशियाई विकास बँकेमार्फत (Asian Development Bank - ADB) अंदाज व्यक्त करण्यात आला आहे की आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये भारताच्या GDP मध्ये ९% घट होईल.
ठळक मुद्दे
-
सदर अंदाज ADB च्या पूर्वीच्या -४% च्या अंदाजापेक्षा खूपच वाईट स्वरूपाचा आहे.
-
आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी ADB ला भारताचा अंदाजित GDP दर ८% इतका अपेक्षित आहे.
आशियाई विकास बँकेबाबत (ADB) महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ADB म्हणजेच Asian Development Bank अर्थात आशियाई विकास बँक होय.
-
अध्यक्ष: मसात्सुगु असकावा हे सध्या ADB च्या अध्यक्षपदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १९ डिसेंबर १९६६ रोजी ADB ची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: फिलीपाईन्स हे आशियाई विकास बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
सेवा प्रदान कार्य प्रदेश: आशिया-पॅसिफिक या क्षेत्राला ADB सेवा प्रदान करते.
-
सदस्य देश: सध्या ADB चे ६८ सदस्य देश आहेत.