• संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदेमार्फत (United Nations Conference on Trade and Development - UNCTAD) अंदाज व्यक्त करण्यात आला आहे की सन २०२० मध्ये भारताचा GDP ५.९% ने कमी होईल.

ठळक मुद्दे

  • सन २०२१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास ३.९% ने होईल असा UNCTAD मार्फत अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

UNCTAD बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UNCTAD म्हणजेच United Nations Conference on Trade and Development अर्थात संयुक्त राष्ट्रांची व्यापार आणि विकास परिषद होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: जिनिव्हा, स्वित्झर्लंड हे UNCTAD च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: ३० डिसेंबर १९६४ रोजी UNCTAD ची स्थापना झाली होती.

  • सरचिटणीस: मुखीसा कितुयी सध्या सरचिटणीस पदावर विराजमान आहेत.