-
UBS ने ग्लोबल इकॉनॉमिक्स अँड मार्केट्स आऊटलुक (Global Economics & Markets Outlook) अहवाल २०२१-२०२२ मध्ये भारताचा वास्तविक GDP आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये १०.५% ने संकोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
ठळक मुद्दे
-
सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील भारताची वास्तविक GDP दरातील वाढ +१०% होईल अशी UBS ला अपेक्षा आहे.
-
आर्थिक वर्ष २०२३ साठी GDP दरातील वाढ ६.२ टक्के राहील असा अंदाज देखील UBS मार्फत व्यक्त करण्यात आला आहे.