-
मूडीज (Moody’s) या पत मानांकन संस्थेमार्फत कोविड-१९ साथीच्या आजारामुळे आर्थिक वर्ष २०२०-२१ साठीचा GDP विकास दर -११.५% टक्क्यांपर्यंत खाली जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी मूडीजने भारतीय अर्थव्यवस्थेबाबत १०.६ टक्के दराने वाढीचा अंदाज वर्तविला आहे.
मूडीजबाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: १९०९ साली मूडीज कंपनीची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे मूडीजचे मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
संस्थापक: जॉन मूडी हे या कंपनीचे संस्थापक आहेत.
-
संस्थेचे स्वरूप: बाँड क्रेडिट रेटिंग अर्थात पत मानांकन संस्था या स्वरूपात ही कंपनी कार्यरत आहे.