-
आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे उपग्रह फोनने सुसज्ज असलेले भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान बनले आहे.
ठळक मुद्दे
-
उपग्रह फोनद्वारे उद्यानामध्ये शिकारविरोधी उपायांना चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.
-
BSNL द्वारे सदर फोनची सेवा प्रदान करण्यात येणार आहे.
आसाम राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राजधानी: दिसपूर ही सध्या आसामची राजधानी आहे.
-
राज्यपाल: जगदीश मुखी हे सध्या राज्यपाल पदावर आहेत.
-
मुख्यमंत्री: हिमंता बिस्वा सरमा हे सध्या मुख्यमंत्री पदावर आहेत.
-
राज्यदर्जा प्राप्त वर्ष: २६ जानेवारी १९५० रोजी आसामला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.