-
भारतीय वंशाच्या मेघा राजगोपालन यांना नुकताच पुलित्झर पुरस्कार २०२१ जाहीर करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुरस्कार हा यूएसएमधील सर्वोच्च पत्रकारिता पुरस्कार आहे.
-
मेघा यांनी २ योगदानकर्त्यांसह या पारितोषिकावर शिक्कामोर्तब केले आहे.
-
चीनमधील गुप्त माहिती उघडकीस आणल्याबद्दल नाविन्यपूर्ण चौकशी अहवालासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.