-
उपयोजित आर्थिक संशोधनासाठीच्या राष्ट्रीय परिषदेमार्फत (National Council of Applied Economic Research - NCAER) भारतीय अर्थव्यवस्थेसाठी GDP वाढीचा अंदाज आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी -१२.६% इतका वर्तवण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
सदर अंदाजात उर्वरित ३ तिमाहींमध्ये घसरण होण्याची शक्यता आहे.
-
२०२१-२२ पर्यंत भारताचा GDP ७% ने वाढेल असा अंदाज NCAER ने वर्तवला आहे.
NCAER बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: NCAER म्हणजेच National Council of Applied Economic Research अर्थात उपयोजित आर्थिक संशोधनासाठीची राष्ट्रीय परिषद होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे NCAER च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: १९५६ साली NCAER ची स्थापना झाली होती.