-
'मूडीज (Moody’s)' पत मानांकन संस्थेमार्फत २०२० साठी भारताचा GDP दर -८.९% राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
२०२० साठी यापूर्वी भारताचा GDP दर -९.६% राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
मूडीजबाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: १९०९ साली मूडीज कंपनीची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे मूडीजचे मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
संस्थापक: जॉन मूडी हे या कंपनीचे संस्थापक आहेत.
-
संस्थेचे स्वरूप: बाँड क्रेडिट रेटिंग अर्थात पत मानांकन संस्था या स्वरूपात ही कंपनी कार्यरत आहे.