-
छत्तीसगड राज्य सरकारमार्फत दुती चंदची 'विर्णी (Veerni)' पुरस्काराच्या उद्घाटन आवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
क्रीडासह विविध क्षेत्रांमध्ये भारतीय महिलांच्या योगदानाची दखल घेणारा हा पुरस्कार व्हर्च्युअल स्वरूपात प्रदान करण्यात येणार आहे.
-
२०१९ मध्ये इटली येथे झालेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारी दुती पहिली भारतीय महिला ठरली होती.
-
२०१८ जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत १०० आणि २०० मीटर स्पर्धेत तिने रौप्यपदक जिंकले होते.
-
१०० मीटर अंतर ११.२२ सेकंदांमध्ये पार करण्याचा राष्ट्रीय विक्रम दुतीने नोंदविला आहे.