• ग्रामीण भागातील मालमत्ता आणि जमीनीसंबंधीच्या वादांना आळा घालण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारतर्फे ‘वरासत (Varasat)' नावाची एक विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • ग्रामीण भागातील भू-संबंधित प्रश्नांना आळा घालणे तसेच भूमाफियांद्वारे वारसदारांच्या हक्कांवरून गावकऱ्यांच्या शोषणाचे निर्मूलन करणे या मुख्य उद्दिष्टांसाठी राबविण्यात येणारी ही अशा प्रकारची राज्यातील पहिलीच मोहीम आहे.