ठळक मुद्दे

  • द इंडियन सोसायटी ऑफ इंटरनॅशनल लॉ (The Indian Society of International Law) आणि द इंडियन लॉ इन्स्टिट्यूट (The Indian Law Institute) यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांच्या कुटुंबियांमार्फत राजिंदर सच्चर लिखित ‘इन पर्स्युइट ऑफ जस्टीस: अ‍ॅन ऑटोबायोग्राफी (In Pursuit of Justice: An Autobiography)’ नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येत आहे.

  • सदर पुस्तक मरणोत्तर प्रकाशित करण्यात येत आहे.