-
ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी यांच्या 'स्टोरीज आय मस्ट टेल: अॅन अॅक्टर्स इमोशनल जर्नी (Stories I Must Tell: An Actor’s Emotional Journey)' नावाच्या आत्मचरित्राचे एप्रिलमध्ये प्रकाशन होणार आहे.
ठळक मुद्दे
-
हा दिग्गज अभिनेता या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या आयुष्याची ओळख करून देणार आहे.
-
सदर पुस्तक वाचकांना कबीर बेदी यांच्या व्यावसायिक तसेच वैयक्तिक अशा दोन्ही स्तरांवरील जीवनाच्या चढ-उतारांमधून घेऊन जाईल अशी अपेक्षा आहे.